Showing posts with label MOB. Show all posts
Showing posts with label MOB. Show all posts

MANAGEMENT CONCEPT AND ORGANISATIONAL BEHAVIOUR

AD -343

Second Semester M.Com. Examination

MANAGEMENT CONCEPT AND

ORGANISATIONAL BEHAVIOUR

Paper - 203


(मराठी माध्यम)

सूचना :- १) सर्व प्रश्न सोडवा.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत


१. अ)मालक व्यवस्थापक आणि व्यावसायिक व्यवस्थापक

म्हणजे काय ? व्यवस्थापनाची कार्ये स्पष्ट करा.

किंवा
ब)व्यवस्थापनात ‘निर्णय सिद्धांत शाळा' स्पष्ट

करा.

२. अ)नियंत्रण म्हणजे काय ? नियंत्रणाची विविध तंत्रे स्पष्ट

करा.

किंवा
ब)संचालनाची संकल्पना स्पष्ट करा. संचालनाच्या तंत्रांविषयी

विस्तृत चर्चा करा.

३. अ)अभिप्रेरणाची संकल्पना स्पष्ट करा. हर्झबर्ग यांच्या

अभिप्रेरण सिद्धांताची चर्चा करा.

किंवा
ब)शिकणे म्हणजे काय ? शिकण्याचे सिद्धांत स्पष्ट करा.

४.अ)समूह गतिकीची संकल्पना स्पष्ट करा. ‘समुहाचा निर्णय हा व्यक्तिगत

निर्णयापेक्षा अधिक चांगला असतो'. सोदाहरण चर्चा करा.

किंवा
ब)समूह म्हणजे काय ? समुहाचे विविध प्रकार स्पष्ट करा.

५. अ)संघटनात्मक संघर्ष म्हणजे काय ?रचनात्मक आणि

विघातक संघर्ष स्पष्ट करा.

किंवा
ब)संघटनेत यच्च मिळविण्याकरीता बदल हा खूप महत्वपूर्ण

आहे. परंतु पुष्कळ लोकांची प्रवृत्ती उघडपणे किंवा गुप्तपणे त्याला प्रतिकार

करण्याची असते. हे विधान स्पष्ट करा. बदलाला प्रतिकार करण्याची कारणे

दर्शवा.



Read more...

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP