First Semester M.Com. Examination MANAGERIAL ECONOMICS


AB- 329


(मराठी माध्यम)

सूचना :- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.
३) आवश्यक तेथे सुवाच्य आकृत्या काढा.


१.अ)''व्यवस्थापकीय अर्थच्चास्त्र ही अच्ची शाखा आहे, ज्यात आर्थिक सिद्धांताच्या व्यवस्थापनाकरीता उपयोग केला जातो.'' चर्चा करा.
किंवा
ब)व्यवस्थापकीय अर्थशास्त्राची संकल्पना स्पष्ट करा. त्याच्या मुलभूत तत्वाची चर्चा करा.

२.अ)व्यवस्थापकीय निर्णयात मागणीच्या उत्पन्न आणि तिरकस लवचिकतेची संकल्पना व महत्व स्पष्ट करा.
किंवा
ब)मागणी अंदाज व मागणी पुर्वानुमान यापासून आपणास काय अर्थबोध होतो ?त्यांच्या व्यवस्थापकीय महत्त्वांची चर्चा करा.

३.अ)दीर्घकालीन सरासरी परिव्यय वक्र आणि सीमांत परिव्यय वक्र स्पष्ट करा. हया दोन्ही वक्रांचा संबंध स्पष्ट करा.
किंवा
ब)उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता आणि अमितव्ययतांची चर्चा करा.

४.अ)बाजारपेठांचे स्पर्धेच्या आधारावर विविध प्रकार स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धेच्या स्थितीतील किंमत निर्धारणाची चर्चा करा.
किंवा
ब)एकाधिकारयुक्त स्पर्धा म्हणजे काय ? एकाधिकारयुक्त स्पर्धेत पेढीचे दीर्घकालीन संतुलन स्पष्ट करा. १६

५.अ)शुम्पीटरचा व्यवसाय चक्राचा,नवप्रवर्तन सिद्धांत' स्पष्ट करा.
किंवा
ब)स्फितीचे सामाजिक - आर्थिक परिणाम सांगा. स्फिती नियंत्रणात वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाची काय भूमिका आहे ? चर्चा करा.

0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP