M.Com. ( IV Semester) Examination Group – C INTERNATIONAL MARKETING
PUT- 388
(मराठी माध्यम)
सूचना :- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.
१.अ) आंतरराष्ट्रीय विपणन निर्णयावरील आर्थिक, सामाजिक, राजकीय व कायदेशीर पर्यावरणाच्या प्रभावांची चर्चा करा.
किंवा
ब)आंतरराष्ट्रीय विपणी उद्बोधन म्हणजे काय ? विकसनच्चील राष्ट्राकरिता त्याचे उद्देश आणि महत्व स्पष्ट करा. २०
२.अ)वस्तू नियोजन आणि वस्तू स्वीकार (Adaptation) हया संकल्पना स्पष्ट करा. वस्तू विकास प्रक्रियेची चर्चा करा.
किंवा
ब)किंमत धोरण यापासून आपणास काय अर्थबोध होतो ? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत धोरण निर्धारीत करतांना तुम्ही कोणते घटक विचारात घ्याल ?
३.अ)विक्रय संवर्धन ही संकल्पना स्पष्ट करा. आंतरराष्ट्रीय विपणनात विक्रय संवर्धनाकरिता सार्वजनिक संबंधाच्या महत्वांची चर्चा करा.
किंवा
ब)वितरण मार्ग ही संकल्पना स्पष्ट करा. आंतरराष्ट्रीय विपणनात वितरण मार्ग संबंध व्यवस्थापनाच्या महत्वांची चर्चा करा.
४.अ)आंतरराष्ट्रीय विपणन नियोजनातील समस्या सांगा. त्या दूर करण्यासाठी उपाय सूचवा.
किंवा
ब)आंतरराष्ट्रीय विपणन व्यवहार म्हणजे काय ? एका बहूराष्ट्रीय कंपनीचे प्रमुख म्हणून तुम्ही, आंतरराष्ट्रीय विपणीत विपणन व्यवहार कसे नियंत्रित कराल ? २०
५.अ)माहिती तंत्रज्ञान ही संकल्पना स्पष्ट करा. ''माहिती तंत्रज्ञानातील विकास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विकास घडवून आणतो.'' चर्चा करा.
किंवा
ब)भारतावरील जागतिकीकरणाच्या परिणामांची चर्चा करा.
0 comments:
Post a Comment