M.Com. ( Semester IV ) Examination Optional Group – B _ ADVERTISING AND SALES MANAGEMENT

PUT- 384




(मराठी माध्यम)

सूचना :- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
२) सर्व प्रश्नामना समान गुण आहेत.

१. अ) उपभोक्त्यांच्या वर्तणुकीचा अर्थ स्पष्ट करा. जाहिरात आणि उपभोक्त्यांची खरेदी
वर्तणूक यातील संबंधाची चर्चा करा.
किंवा

ब) विक्रय अंदाजपत्रक यापासून आपणास काय अर्थबोध होतो ? त्याचे प्रकार स्पष्ट
करा.

२. अ) इलेक्ट्रानिक्स वस्तूंचे उत्पादन करणा-या कंपनीचे तुम्ही विपणन प्रमुख आहात,
तुमच्या उत्पादनाच्या विक्रय संवर्धनाकरिता तुम्ही कोणत्या जाहिरात माध्यमाची
निवड कराल ? का ?
किंवा

ब) संदेश आराखडा म्हणजे काय ? ''चांगला संदेश आराखडा आवश्यकच नसून तो
जाहिरातीकरिता प्रभावीही आहे'' चर्चा करा.

३. अ) विक्रय व्यवस्थापन म्हणजे काय ? विक्रय व्यवस्थापनाचे उद्दिष्टे आणि कार्य स्पष्ट करा.
किंवा

ब) विक्रय प्रक्रियेचा अर्थ स्पष्ट करा. विक्रय प्रक्रीयेत समाविष्ट टप्प्यांची
चर्चा करा.
४. अ) विक्रय कर्मचा-यांच्या कार्य निष्पादन नियंत्रण आणि मूल्यमापन प्रक्रिया
स्पष्ट करा.

किंवा

ब) विक्रय संघटनेचा अर्थ स्पष्ट करा. एका नवीन कंपनीच्या विक्रय संघटना निर्माण करतांना तुम्ही कोणते घटक विचारातघ्याल?

५. अ) मनुष्यबळ अंदाज' यापासून आपणास काय अर्थबोध होतो ? विक्रय विभागाचे
मनुष्यबळ अंदाज निर्धारीत करणारे घटक स्पष्ट करा.
किंवा

ब) विक्रेत्यांची निवड प्रक्रिया सविस्तर स्पष्ट करा.

0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP