M.Com. Fourth Semester Advertising and Sales Management

AB - 0344

(मराठी माध्यम)

सूचना :- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

१.अ) जाहिरातीचे उद्दिष्ठे स्पष्ट करून त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
किंवा
. ब)जाहिरातीच्या अंदाजपत्रकाची परिभाषा द्या आणि सर्वात जास्त उपयोगी जाहिरात अंदाजपत्रकाच्या पद्धतीचे वर्णन करा.
२.माध्यम निवडीची - निर्णयाची प्रक्रिया स्पष्ट करा आणि जाहिरातीतील त्यांच्या महत्वाचे वर्णन करा.
किंवा
प्रत - विकासाचा ( Copy Development) आपणास काय अर्थबोध होतो ? जाहीरातीतील त्यांच्या महत्वाचे वर्णन करा.

३.अ)विक्रय नियोजनाचे महत्व स्पष्ट करा आणि विक्रय विधी प्रक्रिया स्पष्ट करा.
किंवा
ब)विक्रय व्यवस्थापनाच्या कार्यांचे वर्णन करा आणि विक्रय नियोजनाच्या प्रकारांची चर्चा करा.
४.अ)विक्रय संघटनेच्या मुलतत्वांचे वर्णन करा आणि विक्रय संघटनेकरीता नियोजनाची प्रक्रिया स्पष्ट करा.
किंवा
ब)विक्रय संघटनेची रचना स्पष्ट करा आणि विक्रय संघटनेचे वैशिष्टये स्पष्ट करा.
५.अ)''एक उत्कृष्ट मनुष्य बळ पर्यावरणाचा अंदाज विक्रय विभागासाठी अनेक चांगल्या संधी निर्माण करतो'' या विधानाच्ची आपण सहमत आहात का ?
तुमच्या मताचे समर्थन करा.
किंवा
ब)विक्रय दलांतील भरती, निवड व प्रशिक्षण प्रक्रियेचे वर्णन करा आणि विक्रय विपणनातील त्यांच्या महत्वाची चर्चा करा.

0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP