BANKING AND INSURANCE SERVICES

GGY-62

M.Com. Semester I

BANKING AND INSURANCE SERVICES


(मराठी माध्यम)

सूचना :- १) सर्व प्रश्न सोडवा.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत

१. व्यापारी अधिकोषाद्वारे प्रत्यय-निर्मितीच्या प्रक्रीयेचे स्पष्टीकरण करा.
प्रत्यय निर्मीतीच्या मर्यादा विशद करा.
किंवा

अधिकोषाच्या संगणीकरणापासून आपणास काय अर्थबोध होतो ?
संगणीकरणाचे फायदे व तोटे विशद करा.

२. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या स्थापनेची पार्श्वभूमी लिहा तिची कार्ये स्पष्ट करा.
किंवा

ग्रामीण बॅंकापासून आपणास काय अर्थ बोध होतो ?
ग्रामीण बॅंकेची कार्ये व स्त्रोत स्पष्ट करा.

३. विम्याच्या खाजगीकरणापासून आपणास काय अर्थबोध होतो ?
व्यक्तिगत व भारतीय विमा संस्थेवर त्याचे परिणाम स्पष्ट करा.

किंवा

सामान्य विमा म्हणजे काय ? साधारण विम्याची तत्वे लिहा.
साधारण विम्याची निवाडा प्रक्रिया स्पष्ट करा.

४. अग्नि विमा म्हणजे काय ? अग्नि विम्याची तत्वे लिहा विमा पत्राची निर्मिती
स्पष्ट करा.

किंवा

पशुधन विम्याची संकल्पना स्पष्ट करा. तिचे महत्व व फायदे विशद करा.

५. जीवन विमा म्हणजे काय ? भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात त्याची भूमिका
स्पष्ट करा.

किंवा

विमा नियमन व विकास प्राधीकरणाची उद्दिष्टें व कार्य विशद करा.

0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP