BANKING AND INSURANCE SERVICES
PUT- 372
First Semester M.Com. Examination
BANKING AND INSURANCE SERVICES
(मराठी माध्यम)
सूचना :- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत
१. व्यापारी अधिकोषाच्या प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करा. प्रत्यय निर्मितीच्या
मर्यादांची चर्चा करा.
किंवा
ई-बॅंकींग पासून आपणास काय अर्थबोध होतो ? भारतातील बॅंकींग सेवांच्या
कार्यप्रणालीवर ई-बॅंकींगचा प्रभाव स्पष्ट करा.
२. मौद्रिक धोरण स्पष्ट करा. राष्ट्राच्या आर्थिक विकासात मौद्रिक धोरण कशा
प्रकारची महत्वपूर्ण भूमिका बजावते ? चर्चा करा.
किंवा
ग्रामीण अधिकोष यापासून आपणास काय अर्थबोध होतो ? तिचे कार्य सांगा आणि
ग्रामीण विकासातील तिच्या भूमिकेचे टीकात्मक परीक्षण करा. १६
३. विम्याचे खाजगीकरण म्हणजे काय ? विम्याच्या खाजगीकरणाच्या
सामाजिक-आर्थिक परिणामांची चर्चा करा.
किंवा
विमा म्हणजे काय ? भारताच्या आर्थिक विकासात विम्याची भूमिका आणि महत्व
स्पष्ट करा.
४. जीवन विम्याची तत्वे, विमा काढण्याची कार्यप्रणाली आणि दावे निकालात
काढण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा.
किंवा
मोटार अपघात विमा म्हणजे काय ? त्याचे उद्देश आणि महत्व स्पष्ट करा.
५. विमा नियमन आणि विकास प्राधीकरणाचे (I.R.D.A) उद्देश आणि कार्याची
चर्चा करा.
किंवा
भारतीय औद्योगिक प्रत्यय आणि गुंतवणूक महामंडळाचे (I.C.I.C.I.) उद्देश,कार्य
आणि व्यवस्थापनाची चर्चा करा.
0 comments:
Post a Comment