MARKETING RESEARCH

PUT- 385

M.Com. ( Semester IV ) Examination

MARKETING RESEARCH


(मराठी माध्यम)

सूचना :- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.


१.अ)विपणन संशोधन म्हणजे काय ? त्याचे स्वरूप व महत्व स्पष्ट करा.

किंवा

ब)भारतातील बाजारपेठेच्या विपणन संच्चोधनाच्या स्थितीची चर्चा करा.

२.अ)संच्चोधन आराखडा यापासून आपणास काय अर्थबोध होतो ?
प्रयोगात्मक आराखडयाची सविस्तर चर्चा करा.

किंवा

ब)संशोधनाचा प्रकार निर्धारीत करणारे घटक स्पष्ट करा. वर्णनात्मक आणि
निष्कर्षात्मक संच्चोधनातील फरक सांगा.

३.अ)दुय्यम सामुग्री (Secondary Data) म्हणजे काय ? दुय्यम सामुग्रीचे विविध स्त्रोत
व त्याचे उपयोग स्पष्ट करा.

किंवा

ब)नमूना आकार यापासून आपणास काय अर्थबोध होतो ?
नमूना आकार (Sample size) ठरवितांना तूम्ही कोणते घटक लक्षात याल ?

४.अ)‘प्रश्नावली' (Questionnaire) या संकल्पनेची व्याख्या द्या. स्वदेशी बाजारपेठेत
विद्युत सामुग्रीचे प्रस्तुतीकरण करण्यासाठी काल्पनीक प्रश्नावली तयार करा.

किंवा

ब)नमूना आणि गैरनमूना दोष स्पष्ट करा. तूम्ही एका संघटनेकरीता विपणन
संशोधन करीत असून,तुमच्या संशोधनात नमूना आणि गैरनमूना दोष
टाळण्यासाठी कोणती काळजी याल ?

५.अ)संशोधन अहवाल ही संकल्पना स्पष्ट करा. चांगल्या संच्चोधन अहवालाच्या आवश्यक बाबींची चर्चा करा.

किंवा

ब)सामुग्री विश्लेषण यापासून आपणास काय अर्थबोध होतो ? सामुग्री विश्लेषणाच्या पद्धतींची थोडक्यात चर्चा करा.


0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP