Marketing Research
AB -0345
M.Com. Fourth Semester
Marketing Research
(मराठी माध्यम)
सूचना :- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत
१.अ)विपणन संशोधन म्हणजे काय ? भारतातील विपणन संशोधनाच्या
स्थितीची चर्चा करा.
किंवा
ब)विपणन संशोधन आणि बाजारपेठ संशोधन यातील फरक योग्य उदाहरणांद्वारे
स्पष्ट करा.
२.अ)संशोधन रचना स्पष्ट करा. विपणन संशोधन रचनेची काय आवश्यकता
आहे ?
किंवा
ब)संशोधनात समस्या सुत्रण म्हणजे काय ? संशोधन समस्या सुत्रण
प्रक्रियेतील घटक कोणते.
३.अ)विपणन संशोधनात तथ्य संकलनाच्या पद्धती स्पष्ट करा.
किंवा
ब)नमुना आकार म्हणजे काय ? नमुना आकार ठरवितांना तुम्ही कोणते घटक
लक्षात याल ?
४.अ)प्रश्नावली म्हणजे काय ? तिचे विपणन संशोधनातील महत्व स्पष्ट करा.
प्रश्नावली तयार करतांना कोणती सावधानी घेतली पाहिजे.
किंवा
ब)मनोवृत्तीची व्याख्या करा. विपणन संच्चोधनात मनोवृत्ती मापनातील
अडचणीवर चर्चा करा.
५.अ)तथ्यांचे विश्लेषण म्हणजे काय ? तथ्य विश्लेषणाच्या पद्धती स्पष्ट करा.
किंवा
ब)संशोधन अहवालाचा अर्थ स्पष्ट करा. संशोधकाद्वारे अहवाल बनवून प्रस्तूत
करतांना घेतल्या जाणा-या पूर्वदक्षतांबद्दल माहिती द्या.
0 comments:
Post a Comment