M.Com. Semester I_BANKING AND INSURANCE SERVICES
NJR-905
M.Com. Semester I Examination
BANKING AND INSURANCE SERVICES
Paper - 104
(मराठी माध्यम)
सूचना :- १) सर्व प्रश्न सोडवा.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत
१. अधिकोषाच्या राष्ट्रीयकरणाचे उद्दिष्टे सांगा. राष्ट्रीयकरणानंतर राष्ट्रीयकृत
अधिकोषांच्या कार्याचे मुल्यमापन करा.
किंवा
अनुत्पादक संपत्ती (N.P.A) यापासून आपणास काय अर्थबोध होतो ? N.P.A.
च्या संदर्भातील तरतूदी आणि प्रक्रिया स्पष्ट करा.
२. रिजर्व बैंक ऑफ इंडीयाच्या प्रत्यय-नियंत्रणाची साधने विशद करा. प्रत्यय नियंत्रण
आणि मौद्रिक धोरण यात कसे संबंध आहेत ?
किंवा
सहकारी बॅंकेपासून आपणास काय अर्थबोध होतो ? सहकारी बॅंकांची कार्यप्रणाली
स्पष्ट करा आणि त्याची कृषी विकासातील भूमिका विशद करा.
३. विमा-पत्राच्या निर्मितीच्या पद्धती स्पष्ट करा. सामाजिक व व्यावसायिक सुरक्षिततेचे
साधन म्हणून विम्याचे महत्व विशद करा.
किंवा
विम्याच्या खाजगीकरणापासून आपणास काय अर्थबोध होतो ? भारतीय
अर्थव्यवस्थेच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत त्यांचे गुण-दोष विशद करा. १६
४. पिक विमा म्हणजे काय ? पिक-विम्याची आवच्च्यकता सांगा. कृषी उत्पादन व
विकासावर त्याचे परिणामाची चर्चा करा.
किंवा
अपघात विम्यापासून आपणास काय अर्थबोध होतो ? दावे निकालात काढण्याची
प्रक्रीया विशद करा. सुरक्षिततेचे साधन म्हणून त्याची चर्चा करा.
५. विमा नियमन आणि विकास प्राधिकरणची उद्दीष्टे व महत्व लिहा. भारतीय
अर्थव्यवस्थेतील विम्याच्या वर्तमान खाजगीकरणात विमा नियमन आणि विकास
प्राधीकरणाची भूमिका विशद करा.
किंवा
भारतीय औद्योगिक विकास अधिकोषाची उद्दीष्ट्ये व कार्य विशद करा. भारतीय
औद्योगिक विकासात तिच्या भुमिकेची चर्चा करा.
0 comments:
Post a Comment