BANKING AND INSURANCE SERVICES
AB-332
First Semester M.Com.(Part I) Examination
BANKING AND INSURANCE SERVICES
Paper - 104
(मराठी माध्यम)
सूचना :- १) सर्व प्रश्न सोडवा.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.
१. अ) स्वयंचलित तात्काळ शोधन यंत्र(ATM) आणि प्रत्यय कार्ड (Credit Card)
स्पष्ट करा आणि बॅंकेच्या कार्यक्षमतेवर त्यांचे प्रभाव स्पष्ट करा.
किंवा
ब) व्यापारी अधिकोषाद्वारे प्रत्यय निर्मितीच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण करा. व्यापारी
अधिकोषाच्या प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा विशद करा.
२. अ) भारतीय स्टेट बॅंकेचे उद्देच्च व कार्ये सांगा. कृ्षी विकासात तिची भूमिका
स्पष्ट करा.
किंवा
ब) सहकारी बॅंकांची कार्ये विशद करा. भारताच्या ग्रामीण विकासात त्यांची
भूमिका स्पष्ट करा.
३. अ) विमा म्हणजे काय ? विम्याची सर्वसाधारण तत्वे स्पष्ट करा.
किंवा
ब) जीवन विम्याचे विविध प्रकार स्पष्ट करा. जीवन विमापत्राचे दावे निकालात
काढण्याची पद्धती स्पष्ट करा.
४. अ) मोटार अपघात विमा, यापासून आपणास काय अर्थबोध होतो ?
त्याचे उद्देश आणि महत्व स्पष्ट करा.
किंवा
ब) अग्नि विमा म्हणजे काय ? अग्नि विम्याचे महत्व सांगा.
अग्नि-विमापत्राचे विविध प्रकार स्पष्ट करा.
५. अ) देशाच्या आर्थिक विकासात जीवन विम्याची भूमिका व महत्व स्पष्ट करा.
किंवा
ब) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे (IFCL)व्यवस्थापन व कार्ये सांगा.
औद्योगिक विकासात त्याची भूमिका स्पष्ट करा.
0 comments:
Post a Comment