Second Semester M.Com. Examination COMPUTER APPLICATION IN BUSINESS

AD- 344


(मराठी माध्यम)

सूचना :- १) सर्व पश्न आवश्यक आहेत.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत

१.ई-मेल खाते कसे तयार कराल ? ई-मेल पाठविण्याची, प्राप्त करण्याची व ई-मेल ला उत्तर देण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
किंवा
विंडोज एक्सप्लोरर, अप्लीकेशन सॉटवेअर, डेस्कटॉप आणि कंट्रोल पॅनलची संकल्पना स्पष्ट करा.
२. स्पष्ट करा :
मेल मर्ज म्हणजे काय ? मेल मर्ज करण्याची प्रक्रिया लिहा.
किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजे काय ? पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन चे सविस्तर स्पष्ट करा
३.टॅलीमध्ये लेजर तयार करण्याची व व्हाऊचर एन्ट्री( Voucher Entry)
करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
किंवा
टॅलीची महत्वाची वैशिष्टये स्पष्ट करा व टॅलीमधील “Voucher Types”
विशद करा.

४. सांख्यिकीय विश्लेषणासाठी सामाजिक शास्त्रात. एस.पी.एस.एस.(SPSS)
चे उपयोग स्पष्ट करा. १२
किंवा
एक्सेल काय आहे ? एक्सेल मधील ऍटो सम, गोल सीफ व सॉल्व्हर टूल
उदाहरणांसह स्पष्ट करा. १२

५. Variable पासून आपणास काय अर्थबोध होतो ? Variable चे नियम स्पष्ट करा. १२
किंवा
‘C’ Language मधील ‘if-else statement’चा उपयोग करून संख्या धन
ऋण किंवा शून्य यापैकी काय ते ठरविण्यासाठी प्रोग्रॅम लिहा.

0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP