M.Com. Fourth Semester (Optional Group B) International Marketing


AB -0346

(मराठी माध्यम)

सूचना :- १) सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत

१.अ)आंतरराष्ट्रीय विपणनाची व्याख्या देऊन वैशिष्टये आणि व्याप्ती स्पष्ट करा.

किंवा
ब)आंतरराष्ट्रीय विपणन पर्यावरण म्हणजे काय ? अंतर्गत विपणन पर्यावरण स्पष्ट करा.

२.अ)विदेशी बाजारपेठेची निवड ही संकल्पना स्पष्ट करून विदेशी बाजार निवडीवर परिणाम करणा-या घटकांची चर्चा करा.
किंवा
ब)जागतिक बाजारपेठ विभागणी म्हणजे काय ? या विभागणीचे आधार स्पष्ट करा.

३.अ) नविन उत्पादन विकासाच्या अवस्था सांगुन नविन उत्पादन आंतरराष्ट्रीय विपणनात अयशस्वी होण्याची कारणे सांगा
किंवा
ब)आंतरराष्ट्रीय विपणनात पॅकेजींग आणि लेबलिंग ( बांधणी व संवेष्ठन ) प्रक्रियेचे महत्व विषद करा.

४.अ)आंतरराष्ट्रीय विपणनात प्रत्यक्ष वितरण मार्गाचे गुणदोष सांगा.
किंवा

ब)आंतरराष्ट्रीय विपणनात अभिकर्ता निवडतांना लक्षात यावयाच्या बाबींची चर्चा करा.

५.अ)''आंतरराष्ट्रीय बाजारात सेवांचे विपणन'' याविषयी सविस्तर माहिती लिहा.
किंवा

ब)जागतिक व्यापार संघटनेची भूमिका आणि कार्ये सांगा.

0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP