E-COMMERCE AND LEGAL SECURITY

AB -340

.Third Semester M.Com. Examination

E-COMMERCE AND LEGAL SECURITY


(मराठी माध्यम)


सूचना :- १) सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.

२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत



१. माध्यम एक केंद्राभिमुखता (Media Convergence) ची संकल्पना स्पष्ट करा. माध्यम एक केंद्राभिमुखतेला चालीत करणा-या बाबी (Driving Phenomenon) स्पष्ट करा.

किंवा

पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजे काय ? पुरवठा साखळी व्यवस्थापनाची कार्ये स्पष्ट करा.


२.स्पष्ट करा. :-

अ)सूचीपत्रक. (Cataloguing)

ब)आदेश नियोजन व आदेश निर्मिती. (Order Planning and Order Generation)

क) आदेश पूर्तता व वितरण. (Order Fulfilling and Delivery)

किंवा

संकेत स्थळ (Web Site) तयार करण्याची पद्धती लिहा. संकेत स्थळ डिझाईनची तत्वे व व्युहरचना स्पष्ट करा.


३.कार्यप्रवाह व्यवस्थापन (Work Flow Management) म्हणजे काय ?

( Mass Customisation आणि Product differentiation ) ची संकल्पना स्पष्ट करा.

किंवा

TCP Layers आणि TCP / IP Protocol Suit स्पष्ट करा.


४.ईलेक्ट्रॉनिक शोधन प्रणालीकरीता आवश्यक विशेष गुणधर्म स्पष्ट करा. ई-चेक चे लाभ सांगा.

किंवा स्पष्ट करा.:-

अ) Desk Top Video Conferencing.

) of Product and Customer Communication.

) ISDN


५.माहिती तंत्रज्ञान कायदा २००० विशद करा.

किंवा स्पष्ट करा.:-

अ) भारतीय सायबर कायद्यातील दंडात्मक तरतुदी.

ब) ई-कॉमर्सचे सुरक्षाविषयक धोके.

क) ई-कॉमर्सकरीता योग्य सुरक्षा धोरण.






0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP