RESEARCH METHODOLOGY
AB -337
.Third Semester M.Com. Examination
RESEARCH METHODOLOGY
(मराठी माध्यम)
सूचना :- १) सर्व प्रश्न सोडवा.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत
१.संशोधन प्रक्रिया म्हणजे काय ? संशोधन प्रक्रियेशी संबंधीत समस्यांची चर्चा करा.
किंवा
संशोधन संमस्या म्हणजे काय ? संशोधन समस्येच्या निर्धारणात समाविष्ट होणारे घटक स्पष्ट करा.
२.संशोधन आराखडा म्हणजे काय ? संशोधन आराखडयाच्या वैशिष्टये व घटकांचे विवेचन करा.
किंवा
गृहित कृत्य म्हणजे काय ? गृहितकृत्याच्या वैशिष्टयांची विस्तृतपणे चर्चा करा.
३.निरीक्षण पद्धती म्हणजे काय ? तिचे गुण व दोष विच्चद करा.
किंवा
प्रश्नावली व अनुसूचीपासून आपणास काय अर्थबोध होतो ? त्याचे गुण दोष विशद करा.
४.''सारणियन सांख्यिकीय विश्लेषणाचा आधार आहे''. विस्तृत विवेचन करा.
किंवा
विश्लेषण आणि निर्वचनाची प्रक्रिया स्पष्ट करा.
५.संशोधन अहवाल म्हणजे काय ? संशोधन अहवालाचे घटक स्पष्ट करा.
किंवा
अहवाल लिखाण तंत्रांच्या चार अवस्थांची चर्चा करा.
0 comments:
Post a Comment