Strategic Management

GGY- 69

M.Com. Semester - III

Strategic Management


(मराठी माध्यम)

सूचना :- १) पाच प्रश्न सोडवा.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

१.व्युहरचना व्यवस्थापणाचा अर्थ स्पष्ट करून व्युहरचनेची उद्दिष्टे स्पष्ट करा.

किंवा

प्रत्येक व्यावसायिक संगठनेमध्ये कार्यात्मक व्युहरचना का आवश्यक असते ?
चर्चा करा.

२.पर्यावरणाचे घटक सविस्तर स्पष्ट करा.

किंवा
स्वाट (SOT) विश्लेषण म्हणजे काय.उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.

३.विलीनीकरण आणि ताब्यात घेणे हया संकल्पना स्पष्ट करा. या दोहोतील
उदाहरणाद्वारे भेद स्पष्ट करा.

किंवा

निर्गुंतवणूक म्हणजे काय ? वर्तमान परिस्थितीचा संदर्भात भारत सरकारचा
सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक धोरणाचे मुल्यमापन करा.

४.विपणन धोरणाचा अर्थ स्पष्ट करा ? विपणन धोरणाचे घटक चर्चा करा.

किंवा

वित्तीय धोरण म्हणजे काय हे सांगुन वित्तीय धोरणावर प्रभाव टाकणारे घटक
स्पष्ट करा.

५.व्युहरचना निर्धारण आणि अंमलबजावणी यामधील आंतर संबंध स्पष्ट करा.

किंवा

व्युहरचना मुल्यमापन नियंत्रण यापासून आपणास काय अर्थबोध होतो. व्युहरचना मुल्यमापन यंत्रणाची तंत्रे स्पष्ट करा.

0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP