SERVICES MARKETING AND CUSTOMER RELATIONSHIP MANAGEMENT
AB -338
.Third Semester M.Com. Examination
SERVICES MARKETING AND CUSTOMER
RELATIONSHIP MANAGEMENT
(मराठी माध्यम)
सूचना :- १) पाच प्रश्न सोडवा.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत
१.अ)सेवा विपणन म्हणजे काय ? भारतातील विविध सेवा क्षेत्रांचे स्पष्टीकरण द्या.
किंवा
ब)सेवा क्षेत्राच्या वृद्धीच्या योगदानातील महत्वाचे घटक स्पष्ट करा.
२.अ)विपणन मिश्र ची व्याख्या द्या. सेवा विपणन मिश्रचे विविध घटक स्पष्ट करा.
किंवा
ब) सेवांमध्ये मागणी आणि पुरवठा यांचेतील संतुलन करणा-या प्रक्रियेची
चर्चा करा.
३.अ) पर्यटन सेवेच्या विपणन मिश्र निर्धारणाची चर्चा करा.
किंवा
ब)विमानसेवांचे विविध किंमत निर्धारण धोरण स्पष्ट करा.
४.अ) संबंधावर आधारीत विपणन म्हणजे काय ? भारतीय विपणन क्षेत्रांतील संबंधावर आधारीत विपणन क्षेत्राचे महत्व आणि व्याप्ती स्पष्ट करा.
किंवा
ब) संबंधात्मक विनिमयाचे विविध प्रकार उदाहरणांसह स्पष्ट करा व ते निर्धारीत करणा-या घटकांची चर्चा करा.
५.अ) ग्राहक संबंध व्यवस्थापन म्हणजे काय ? व्यवसायातील त्याचे महत्व
स्पष्ट करा.
किंवा
ब)संबंधात्मक व्यूहरचना म्हणजे काय ? व्यूहरचनांचे विविध प्रकार स्पष्ट करा.
0 comments:
Post a Comment