STRATEGIC MANAGEMENT

AB -339

.Third Semester M.Com Examination

STRATEGIC MANAGEMENT


(मराठी माध्यम)

सूचना :- १) सर्व पाचही प्रश्न सोडवा.
२) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत

१.व्युहरचना व्यवस्थापन यापासून आपणास काय अर्थबोध होतो ? त्याची उद्दिष्टे स्पष्ट करा.

किंवा

‘जीवित कार्य' स्पष्ट करा. जीवित कार्याचे घटक स्पष्ट करा.

२.उदाहरणासहीत स्वॉट (SWOT)विश्लेषण संकल्पना स्पष्ट करा.

किंवा

संघटनात्मक मूल्यमापन पासून आपणास काय अर्थबोध होतो ? त्याचे फायदे आणि मर्यादा या संबंधी चर्चा करा.

३.विलिनीकरण आणि ताब्यात घेणे हया संकल्पना स्पष्ट करा. दोहोंमधील फरक उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.

किंवा

आधुनिकीकरण म्हणजे काय ? कापड उद्योगाच्या आधुनिकीकरणाची व्यूहरचना
तयार करतांना कोणते घटक लक्षात याल ?

४.विपणी धोरणाचे महत्व प्रमंडळीय परिस्थितीमध्ये स्पष्ट करा. विपणी धोरणाचे मुख्य घटक स्पष्ट करा.

किंवा

उत्पादन धोरणावर सविस्तर चर्चा करा. उत्पादन धोरण प्रभावित करणारे घटक
स्पष्ट करा.

५.व्युहरचना मूल्यमापन नियंत्रण यापासून आपणास काय अर्थबोध होतो ?
व्यूहरचना मूल्यमापन नियंत्रणाची तंत्रे स्पष्ट करा.

किंवा

व्युहरचना निर्धारणाची प्रक्रीया स्पष्ट करा. व्यूहरचना निर्धारण आणि अंमलबजावणी यातील आंतरसंबंध स्पष्ट करा.

0 comments:

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP